Pune News | या मंदिरात पैशांचा प्रसाद का देताहेत? | Diwali 2022 | Dagdusheth Halwai Ganesh Mandir

2022-10-26 162

श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरात पाडवा, भाऊबीजेनिमित्त भाविकांनी गर्दी केली भाऊबीजनिमित्त प्रत्येक महिलेला मंदिर प्रशासनाकडून ओवाळणी देण्यात आली दिवाळीनिमित्त गणपती मंदिरात फुलांची आणि कंदिलांची सुंदर आरास करण्यात आली
#diwali2022 #dagdushethganpati #pune